अशा प्रकारे ERROR येत असेल तर
- त्या कॉम्प्युटर वर Windows 11 Upgrade झाला आहे.
- Windows 11 Upgrade झाल्यावर १० दिवसाच्या आत आपण Setting मध्ये जाऊन तो Go Back करू शकतो.
- १० दिवसानंतर Go Back होणार नाही. त्यासाठी Windows 10 पुन्हा Install करावे.
- Windows10 Install झाल्यावर शक्यतो Windows Update बंद करावेत.



