आपल्या कॉम्प्युटर ला IP Address कसा सेट करावा.
प्रथम खाली दिलेल्या फोटो प्रमाणे WIFI / Computer वर Right Click करावे.

त्यानंतर Open Network & Internet Setting येथे क्लिक करावे.

त्यानंतर चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे Change Adapter options येथे क्लीच्क करावे.

पुढे Ethernet / Wi-Fi Right Click करून Properties मध्ये जावे. (तुम्ही नेमका कोणता नेटवर्क चा वापर करणार आहात ते सोडून इतर नेटवर्क Disable करून ठेवणे)

नंतर Details वर क्लिक करावा म्हणजे तुमचा कॉम्प्युटर ला IP Address ची रेंज काय आहे ते कळेल. समोर दिसत असलेली रेंज लिहून घ्यावी.
उदा. IP Address : 192.168.1.15 यातील रेंज 1 आहे. म्हणजे तुमचा Router चा IP Address 192.168.1.1 असणार

आता Details असलेली Window बंद करावी. त्यानंतर Properties वर क्लिक करून Internet Protocol Version (TCP/IPv4) सिलेक्ट करून पुन्हा Properties वर क्लिक करावा.


आता तुम्हाला कदाचित आपल्या कॉम्प्युटर चा IP Address Automatically सेट असेल

आता आपण लिहून घेतल्या प्रमाणे IP Address या ठिकाणी टाकावा.

जसे तुमच्या कडे 1 Server आणि 10 Client असतील तर
Server PC : 192.168.1.2
PC 001 – 192.168.1.10
PC 002 – 192.168.1.11
PC 003 – 192.168.1.12
PC 004 – 192.168.1.13
PC 005 – 192.168.1.14
PC 006 – 192.168.1.15
PC 007 – 192.168.1.16
PC 008 – 192.168.1.17
PC 009 – 192.168.1.18
PC 010 – 192.168.1.19
