अशा प्रकारे ERROR येत असेल तर

  1. ज्या ठिकाणी Client Software योग्य सुरु होतो किंवा Exam Update योग्यरीत्या Install झाला आहे त्या कॉम्प्युटर मधील C:\Program Files (x86)\MS-CIT Online Exam\ मधील सर्व फाईल्स / फोल्डर्स कॉपी करावी.
  2. ज्या कॉम्प्युटरवर अपडेट ची Error येत आहे त्या कॉम्प्युटर मध्ये C:\Program Files (x86)\MS-CIT Online Exam\ या ठिकाणी पेस्ट करावी.

1 Comment

Leave a Comment