आपल्या कॉम्प्युटर ला IP Address कसा सेट करावा.

प्रथम खाली दिलेल्या फोटो प्रमाणे WIFI / Computer वर Right Click करावे. त्यानंतर Open Network & Internet Setting येथे क्लिक करावे. त्यानंतर चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे Change Adapter options येथे क्लीच्क करावे. पुढे Ethernet / Wi-Fi Right Click करून Properties मध्ये जावे. (तुम्ही नेमका कोणता नेटवर्क […]